Shri Vishwaved Ayurved panchkarma center latur - Ayurvedic Clinic
Experience the ancient wisdom of Ayurveda at Shri Vishwaved Ayurved and Panchkarma Center Latur, a trusted 10-year-old Ayurvedic clinic in Latur, Maharashtra. Our expert practitioners specialize in Panchkarma Treatments, Ayurvedic Medicines, and Detoxification Programs, offering personalized Ayurvedic Consultations to rejuvenate body and mind. Let us guide you towards a balanced and healthy lifestyle. Book your appointment today and discover the transformative power of Ayurveda!
Google reviews
Dr Rathod's श्री विश्ववेद aayurvedic panchkarm centre हे latur येथील बेस्ट आयुर्वेदिक centre aahe.. Sir आणि madam अत...Read moreRead less
Dr Rathod's श्री विश्ववेद aayurvedic panchkarm centre हे latur येथील बेस्ट आयुर्वेदिक centre aahe.. Sir आणि madam अतिशय उत्तम treatment देतात.. आम्ही माझ्या एका मित्राच्या reference ni clinic ला आलो होतो..आम्ही secondary infertility साठी sir and madam चा सल्ला घेतला..आम्हला आधी एक अपत्य आहे .. त्या नंतर दोन वेळेस आम्हला pregnancy राहिली पण एक वेळेस आपोआप व एक वेळेस बाळात व्यंग निघाले म्हणून गर्भ राहिला नाही.. नंतर जळपास 5 वर्ष आम्हला pregnancy राहिलीच नाही.. त्या मुळे आम्हला बऱ्यापैकी frustation आले होते..बऱ्याच डॉ नि आम्हला IVF चा पण सल्ला दिला.. पण त्या नंतर आम्ही मित्राच्या reference ni राठोड sir च्या clinic ला आलो.. Sir आणि madam नि ट्रीटमेंट प्लॅन दिला 3 महिन्यासाठी आणि तो आम्ही नं चुकता follow केला.. आणि चौथ्या महिन्यातच हिची upt test positive आली..आमच्या साठी तो क्षण एका चमत्कारापेक्षा कमी नव्हता..नंतर सुद्धा ANC मधे पूर्ण 9 महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली आणि 3.5 kg च्या healthy बाळ आम्हला झाले..आम्हला राठोड sir आणि madam ह्यांच्या ट्रीटमेंट चा खूप लाभ झाला.. डॉ केवळ treatment च नाही तर तुमची counselling सुद्धा खूप छान करतात आणि जेणे करून तुम्ही ह्या प्रोसेस मधून जाताना मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग बनता.. Dr Rathod Sir आणि madam che खूप खूप धन्यवाद 🙏 Vilas Shinde Meera Shinde,Ambajogai.
Very good experience and healing
Very good experience and healing
We blessed son due to treatment given by rathod sir...all the best in your life...
We blessed son due to treatment given by rathod sir...all the best in your life...
Nice clinic for panchkarma treatment.
Nice clinic for panchkarma treatment.
खूप छान ट्रीटमेंट केली आहे राठोड सर यांनी खूप छान ट्रीटमेंट आहे पंचकर्म ची
खूप छान ट्रीटमेंट केली आहे राठोड सर यांनी खूप छान ट्रीटमेंट आहे पंचकर्म ची (Translated by Google) Very good treatmen...Read moreRead less
खूप छान ट्रीटमेंट केली आहे राठोड सर यांनी खूप छान ट्रीटमेंट आहे पंचकर्म ची (Translated by Google) Very good treatment has been done by Rathod sir. Very good treatment of Panchakarma.
Very good panchkarma center,both doctors are very polite .